वाचन – लेखन हा शिक्षणाचा पाया असल्याने विद्यार्थ्यांचा मराठी वाचनाचा पाया पक्का व्हावा याकरिता हमखास मराठी वाचन या पुस्तकाचे लेखन केले व (MISLA) Maharashtra Institute For Students Learning And Assessment,Pune-33 या प्रकाशन संस्थेमार्फत १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित केले.
या पुस्तकाचे प्रकाशन माजी महापौर माननीय श्री राहुल दादा जाधव व माजी नगरसेविका अश्विनी ताई जाधव या व जाधववाडी मधील प्रतिष्ठित ग्रामस्थांमार्फत झाले.

हमखास मराठी वाचन या पुस्तकाचे प्रकाशन करताना मा. महापौर राहुलदादा जाधव मा.नगर सदस्य अश्विनीताई जाधव व इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ
मराठी वाचनाच्या या पुस्तकामध्ये
६५०० + शब्द , वाक्ये व QR Code स्कॅन केल्यानंतर त्या शब्दांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाहता येतील .अशा पद्धतीचे स्वरूप असलेले विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक निर्मिती केली.


हमखास इंग्रजी वाचन
