


श्री.संदिप बलभीम वाघमोरे यांना २०२१-२२ आदर्श शिक्षक पुरस्कार मा.श्रीरंग बारणे(खासदार पिंपरी चिंचवड ), मा.शेखर सिंह (आयुक्त पिं. चि. म.न.पा) श्री. विकास ढाकणे ( अति.आयुक्त पिं. चि. म.न.पा) श्री संदीप खोत उप आयुक्त शिक्षण विभाग पिं. चि. म.न.पा) श्री संजय नाईकडे (प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग पिं. चि. म.न.पा) यांच्या हस्ते प्रदान 5-9-2022
